मोठी बातमी : लोकसभा निवडणुक मतदानाचा आज पाचवा टप्पा; मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे.