मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांच्या वक्तव्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमापासून प्रसंगी सीएए CAA कायदा म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. ते म्हणाले की, ” मी मंचावरून हमी देत आहे. येत्या सात दिवसात केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल.