Big News : … आणि विजयाचा गुलाल उधळलाचं ! महाराष्ट्र सरकारचा अध्यादेश, नोंदी सापडल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार

आणि अखेर अनेक महिन्यांपासून सुरू असलेला लढा आज विजयाचा गुलाल उधळतो आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आणि त्या आधीपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेली धडपड याला आज राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे.