Baramati Lok Sabha Results Update : बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंकडेच ! तब्बल 14000 मतांची आघाडी

देशभरामध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदार संघाकडे राज्याचाच नाही. तर देशाचा देखील लक्ष लागल आहे. कारण बारामतीमध्ये यंदा केवळ राजकीयच नाही तर कौटुंबिक लढत देखील पाहायला मिळते आहे.