Baramati Lok Sabha Election 2024 : नणंद-भावजय एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज; उपमुख्यमंत्री अजित पवार देखील भरणार डमी उमेदवारी अर्ज ? लढाई आता प्रतिष्ठेची

लोकसभा निवडणुकीच्या Baramati Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर आता जवळपास सर्वच लढती निश्चित झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागल आहे.