Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना इडीचे दुसऱ्यांदा समन्स; 8 एप्रिलला होणार चौकशी

अमोल कीर्तीकर यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. येत्या 8 एप्रिलला कीर्तिकर यांना चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहेत. या आधी देखील अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावण्यात आले होते. परंतु चौकशीसाठी अमोल कीर्तीकर हे हजर झाले नव्हते.