Pawar VS Pawar In Baramati : अजित पवारांना स्वगृहातूनच तगडे आव्हान; सख्ख्या भावाने देखील सोडली साथ, भावाने कठोर शब्दात फटकारले

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हि आता प्रतिष्ठेपेक्षा आत्मसन्मानाची लढत होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ननंद विरुद्ध भावजयी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.