Ahmednagar : आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य, “…त्यामुळे निवडणूक देखणी होईल ! ” नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

अहमदनगर लोकसभा मतदार संघ दक्षिणेचा महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या जागेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके आग्रही आहेत. दरम्यान निलेश लंकेंबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठे वक्तव्य केले.