Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणार असल्याचे मोठे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास भारताच्या जीडीपीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा 14 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवू, अशी ग्वाही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी दिली.