Adv. Aseem Sarode : ” हि कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे. त्याबद्दल जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे…! ” ऍड. असीम सरोदे यांची राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात थेट टीका

पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे वकील ऍड.असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आणि त्यांनी घोषित केलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवून म्हटले आहे की, ‘ही कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे, त्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे…!’