अरे बापरे ! 22 आमदार शरद पवारांकडे घर वापसी करणार ? नेमकं काय म्हणाले रोहित पवार, वाचा सविस्तर

सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत संशयास्पद झाले आहे. कोण कुठल्या पक्षातून कधी बाहेर पडेल आणि कोणाशी हात मिळवणी करेल हे सांगणं फार कठीण झालं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी एक मोठा गौप्य स्फोट केला. ते म्हणाले की, अजित पवारांसोबत गेलेले ते 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील.