No-Confidence Motion: संख्याबळ नसतानाही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव कसा आणला?

बुधवारी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion against PM Modi) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांची आघाडी म्हणजेच इंडियाने हा निर्णय घेऊन केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची चांगलीच रणनीती आखल्याचं दिसून येतंय. पण संख्याबळ नसतानाही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव कसा काय दाखल केला? विरोधकांची खेळी काय आहे? तसेच अविश्वास प्रस्ताव म्हणजे नक्की काय असतो? तो … Continue reading No-Confidence Motion: संख्याबळ नसतानाही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव कसा आणला?