UN Report On Poverty : भारतात 15 वर्षांत 41.5 कोटी लोक गरिबीतून मुक्त , बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा

UN Report On Poverty : संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकून भारत एप्रिलमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटलंय की, ‘भारताची गरिबीत लक्षणीय घट झालीये. 15 वर्षांच्या कालावधीत म्हणजेच (2005-21)मध्ये 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर (UN Report On Poverty) आले.