Pakistan Former PM Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा दणका, तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणातील ‘ती’ याचिका फेटाळली

पाकिस्तानचे Pakistan माजी पंतप्रधान इम्रान खान Former PM Imran Khan यांनी तोशाखाना प्रकरणात Toshakhana अपात्र ठरविण्या विरोधात केलेले अपील Appeal मागे घेण्याची याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.