Yerawada Central Jail : मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन
मकर संक्रांत सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed