भयानक वास्तव! नद्यांसोबत आता विहिरींचा देखील श्वास कोंडला; पैठणच्या MIDC तून कंपनीतील केमिकल युक्त पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत

छत्रपती संभाजीनगर मधील पैठण एमआयडीसीमधील एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. आजपर्यंत कंपनीतील मैलामिश्रित केमिकल युक्त पाणी हे नदीमध्ये सोडलं जात होतं. तर आता थेट हे मैलामिश्रित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत सोडले जाते.