अभिमानास्पद ! ‘वाघनखं’ लवकरच भारतात येणार; लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj असा जयघोष जरी झाला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक ऊर्जा संचारते. महाराजांच्या पराक्रमाने आणि आठवणीने पवन या महाराष्ट्राच्या भूमीवर महाराजांची वाघनख परत आणली जाणार हि अभिमानाची गोष्ट आहे.