Maharashtra Politics : ‘प्रियांकांचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी राज्यसभेत पाठवलं’, Sanjay Shirsat वादग्रस्त विधानामुळे चर्चेत

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (sanjay Shirsat) यांनी उद्धव गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. (Maharashtra Politics)