डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस Governor Ramesh Bais, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.