CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

एकेकाळी कोरोनान Corona जगभरात थैमान घातलं होतं. मास्क Masks, सॅनिटायझर Sanitizers यातच दोन वर्ष गेली आहेत. 2020 आणि 21 हे वर्ष कोरोनान अनेक बळी घेतले. जे यातून वाचू शकले त्यांना आज देखील त्या कडू आठवणींचा धसका बसला असणार आहे.