Accident News : कोकण सहलीतून परतताना शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; एका शिक्षकाचा मृत्यू, पण सुदैवानं मुलं बचावले

इंदापूरच्या बावडा या गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गेलेल्या बसला अपघात Accident News झाला आहे. या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा मृत्यू झाला आहे. त्यासह आणखी एक शिक्षक आणि काही विद्यार्थी देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे.