धकाधकीचे जीवन आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली यामुळे आजकाल लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. कामाचा वाढता ताण आणि आपल्या काही सवयींमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर झपाट्याने परिणाम होत आहे. आजकाल अनेक जण तणावाला बळी पडत आहेत. तणाव आपल्या शरीरावर बऱ्याच प्रकारे परिणाम करत असतात.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed