Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जगभरात 2 वर्ष थैमान घातलेल्या कोरोनाने Corona पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. केरळमध्ये काही रुग्ण आढळल्याने महाराष्ट्र सरकार Government of Maharashtra अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी नुकताच आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.