Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्टॅन्डअप कॉमेडियन निल नंदा याचे निधन Stand-up comedian Neil Nanda Death झाले आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी या कलाकाराने चटका लावून जाणारी एक्सिट घेतली आहे. निलचे निधन नेमके कशाने झाले हे अद्याप समजू शकले नाही. पण आपल्या चाहत्यांना खळखळून हसायला लावणाऱ्या या कॉमेडियनने यावेळी मात्र रडवले आहे. नीलच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला … Continue reading Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास