मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे Shreyas Talpade याला काल हृदयविकाराचा झटका Heart Attack आला होता. शूटिंग वरून घरी गेल्यानंतर अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील रुग्णालयात दाखल केलं.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed