Marathi Movie : मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध न होण्याचा मुद्दा पोहोचला थेट हिवाळी अधिवेशनात; ” अन्यथा कायदेशीर कारवाई करू…!” पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये Nagpur हिवाळी अधिवेशन Winter Session आजपासून सुरू झाल आहे. पुढचे दहा दिवस महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत मराठी चित्रपटांवरून उचललेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी मोठं आश्वासन दिला आहे.