Yerawada Prisoner Murder : येरवडा कारागृह हादरले ! कारागृहात कैद्याची हत्या, कारागृह पोलिसावर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, ससूनमध्ये नातेवाईकांचा ठिय्या

पुण्याच्या येरवडा कारागृहातून पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या टोळक्याने एका कैद्याची हत्या Prisoner Murder केल्याचं उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सध्या ससून मध्ये कैद्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला आहे.