यात चूक कोणाची ? अहमदनगरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म, नेमकं प्रकरण वाचा तर खरं !

अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. या बातमीमधून नेमकं काय घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. तर झालं असं आहे की, अहमदनगरच्या एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचं दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेम प्रकरण होतं.