रामेश्वरमच्या कॅफेत झालेल्या ब्लास्ट मागचा मास्टरमाईंड NIA च्या जाळ्यात अखेर अडकलाच; बॉम्ब पेरणारा आणि कट रचणारा दोघेही गजाआड

रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते आहे. या कॅफेतील ब्लास्ट एनआयएने मास्टरमाइंडच्याच मुस्क्या आवळल्या आहेत. अब्दुल मतीन ताहा असं या ब्लास्ट मागील मुख्य सूत्रधाराचं नाव आहे.