PUNE CRIME : शरद मोहळ हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा; पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

पुण्यातील हिंदुत्व वादी संघटनांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मिलिंद एकबोटे म्हणाले कि, ” मोहळ हत्येचे पडसाद विचित्र प्रकारे अनेक माध्यमांद्वारे समाजात निर्माण करण्यात आले.