पिंपरी चिंचवडच्या Pimpri Chinchwad आकुर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या हत्येसाठी Murder पत्नीनेच पाच लाखाची सुपारी दिली होती. परंतु नेमका या हल्लेखोरांचा वार चुकला आणि पती बचावला पोलीस तपासात हा कट पत्नीनेच रचला असल्याचं उघडकीस आलं आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed