पुण्यातील वेदांत अग्रवाल यांनी पोर्शे कारने केलेल्या अपघाताला पुण्याच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल. या अपघातानंतर रोजच नवी अपडेट समोर येते आहे. याप्रकरणी आता ससून शासकीय रुग्णालयातील फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर अजय तावरे Dr. Ajay Taware आणि श्रीहरी हळनोर Shrihari Halnor हे दोघेजण चांगलेच संकटात आले आहेत.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed