Pune Accident Case : पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये फिल्मी ट्विस्ट, म्हणे चिरंजीव नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता ! पुढे काय होणार

विशाल अग्रवाल याची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे. दरम्यान जेव्हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये वेदांतचे दोन मित्र आणि ड्रायव्हर होता आणि गाडी फॅमिली ड्रायव्हर चालवत होता असं चौकशीमध्ये विशाल अग्रवाल यांनी सांगितले आहे.