Parliament Security Breach Case : संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी मास्टर माईंड ललित झासह 6 वा आरोपी अटक

संसद भवनाच्या Parliament Building सुरक्षेत अडथळा आणल्याप्रकरणी सहावा आरोपी महेश यालाही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या काउंटर इंटेलिजन्सने अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले ललित झा आणि महेश हे या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार मानले जात आहेत.