Nagpur Accident : नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं; बालकासह एका जणाचा मृत्यू, सात गंभीर जखमी, वातावरण पुन्हा तापणार

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह Drink and Drive प्रकरण अद्याप देखील धगधगते आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुण्यासह महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. असे असताना देखील नागपूरमध्ये Nagpur पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची मोठी घटना उघडकीस आली आहे.