Murder Case : वर्मी एकचं घाव… आणि वृद्धाचा मृत्यू ! हत्या करणारा पोटचाचं मुलगा, जालण्यात घडलं धक्कादायक हत्याकांड

जालना शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस येथे आहे. जालन्यातील गांधीनगर परिसरात इब्राहिम खान (वय वर्ष 60) हे त्यांच्या स्वतःच्या घरात राहत होते. त्यांच्या घरात त्यांचा मुलगा शाहरुख खान हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.