MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

सोलापुरात भावकीच्या वादातून भयानक हत्याकांड MURDER CASE उघडकीस आले आहे. जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी पुतण्याने काकांचे शीर धडा वेगळे केले आणि दुचाकीवरून गावात ते शिर घेऊन फिरत होता. यावेळी पोलिसांनी या निर्दयी पुतण्याला ताब्यात घेतले आहे.