MURDER CASE : जन्मदात्या आईनच 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; कारण ऐकून धक्का बसेल !

कर्नाटकातील उच्चशिक्षित महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलाला Murder संपवलं आहे. कर्नाटकातील या महिलेने गोव्यमध्ये नेऊन मुलाची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.