Mission E-Security : महिलांनी न घाबरता Cyber Trolling ला सामोरे जाऊन प्रतिकार करावा; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

सोशल मीडिया Social Media सध्या अनेकांना पैसे देखील मिळवून देण्याचे प्रमुख साधन बनले आहे. पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण प्रसिद्ध होतात तर अनेक जण बदनाम देखील होत आहेत. मुद्दाम बदनामी करण्याच्या हेतूने अनेक जण सोशल मीडियावरील फोटोचा गैरउपयोग करत असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ Mission E-Security या कार्यक्रमाचे आयोजन विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.