Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा; शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगरमधून एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाकडून एकतर्फी प्रेमाला वर्षभर सहन केल्यानंतर अखेर 15 वर्षीय विद्यार्थिनींना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.