GONDIA CRIME NEWS : गोंदियामध्ये नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात दहशतीचे वातावरण !

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले आहेत.