रविवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता सलमान खान Salman Khan याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. नेमका गोळीबार का केला गेला ? याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed