Deputy CM Ajit Pawar : ” माझ्या मुलानं असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते ! ” पुण्याच्या त्या अपघाताविषयी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

शनिवारी रात्री उशिरा विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोर्शे कारने दोघा तरुणांना चिडल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनला पोहोचले होते. त्यामुळे यास एक राजकीय रंगदेखील चढला आहे.