घृणास्पद ! तुझ्या बापाला कंप्लेंट करायला लावतो का ? असे म्हणून मुख्याध्यापिकेने केला आठ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ, POSCO अंतर्गत गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील जवळा बुद्रुक या गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जवळा बुद्रुक मधील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकेने लैंगिक छळ केला.