तुम्हालाही स्ट्रीट फूड खायला आवडते? मग ही बातमी वाचाच; मुंबईत शोर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू; अनेक जणांना विषबाधा

खरंतर स्ट्रीट फूड खायला सर्वांनाच आवडत असतं. रोजचं घरचं जेवण खाल्ल्यानंतर अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते पण स्ट्रीट फूड खाताना तुम्ही स्वच्छ आणि चांगले पदार्थ खाताय का ? हे देखील पहायला हवे. कारण मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे