पुण्यात दारुड्यांचा कहर : एकाने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले, दुसऱ्याने जन्मदात्या आईची केली हत्या, तर धनदांडग्याच्या कारने दोघा जणांना चिरडले, पुण्याचा नाईट लाईफचा विद्रूप चेहरा, CCTV VIDEO

शनिवारी रात्री उशिरा वेदांत अग्रवाल या अल्पवयीन तरुणांन आपली पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघा तरुणांना चिरडला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात तरुण आणि तरुणी दोघेही जागीच ठार झाले.