मोठी बातमी : अहमदनगरमध्ये काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला

जिल्ह्यातील शिर्डी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावामध्ये काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.