शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या हत्येच्या Murder संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती .
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed