Abhishek Ghosalkar Murder Case : गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत धक्कादायक आहे. जीवा हत्या करण्यात आली तेव्हा फेसबुक लाईव्ह चालू होते. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार देखील या फेसबुक लाईव्ह मध्ये रेकॉर्ड झाला आहे.