Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी दोघा जणांना अटक

मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्यावर काल पाच गोळ्या झाडून त्यांची बेदरकारपणे हत्या Murder Case करण्यात आली आहे याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली होती.